प्रश्न | टिपा लिहा पॅराग्वे-पॅराना जलप्रणाली |
उत्तर | i) पॅराग्वे व पॅराना या दोन नदया ब्राझीलच्या नैऋत्य भागातून वाहतात. ii) या दोन्ही नदया ब्राझीलमधून वाहत जाऊन पुढे ब्राझीलच्या दक्षिण दिशेस असणाऱ्या अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. iii) या दोन्ही नदयांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. iv) पॅराग्वे - पॅराना जलप्रणालीमुळे या नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मैदानी प्रदेश तयार झाला आहे. |