प्रश्न | लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व असते |
उत्तर | हे विधान बरोबर आहे; कारण. i) लोकशाहीत बहुमत प्राप्त करणारा पक्ष सत्तेवर येतो. ii) संसदेत व विधिमंडळात सर्व निर्णय बहुमतानेच घेतले जातात. iii) बहुसंख्य समाजाचे कल्याण करणे, हाच लोकशाहीचा उद्देश असतो; म्हणून लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व असते. |