निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो

निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो

प्रश्न 

निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो

 उत्तर 

हे विधान बरोबर आहे, कारण -

i) त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात..

ii) निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो.

iii) धाकदपटशा, दहशत यांपासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्तपणे मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो.

Previous Post Next Post