सर्वसमावेशक लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात

सर्वसमावेशक लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात

प्रश्न 

सर्वसमावेशक लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात

 उत्तर 

हे विधान बरोबर आहे; कारण

i) सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करणे हे लोकशाहीचे ध्येय असते. 

ii) कोणताही भेदभाव न करता सर्वांना विकासाची समान संधी दिल्याने सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात सामील होतात.

iii) लोकशाहीत सर्व समाजघटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया होत असल्यामुळे समाजातील संघर्षही कमी होतात.

Previous Post Next Post