फरक स्पष्ट करा गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझाॅन नदीचे खोरे
फरक स्पष्ट करा गंगा नदीचे खोरे व ॲमेझाॅन नदीचे खोरे
उत्तर
गंगा नदीचे खोरे | ॲमेझाॅन नदीचे खोरे |
1. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री या ठिकाणी उगम पावते. 2. गंगा नदीची एकूण लांबी २५२५ किमी आहे. 3. गंगा नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद १६६४८ क्युसेक एवढा आहे. 4. यमुना, चंबल, बेटवा, केन इत्यादी गंगा नदीच्या उपनद्या आहेत. | 2. ॲमेझाॅन नदीची एकूण लांबी ६४०० किमी आहे. 3. ॲमेझाॅन नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद 200000 क्युसेक एवढा आहे. 4. निग्रो, जापुरा, झिंग इत्यादी ॲमेझाॅन नदीच्या उपनद्या आहेत. |