संकल्पना स्पष्ट करा विश्वकोश

संकल्पना स्पष्ट करा विश्वकोश

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा विश्वकोश

 उत्तर 


i) 'विश्वकोश' म्हणजे असा ग्रंथ की, ज्यात विश्वातील सर्व ज्ञान विषयानुरूप साररूपात एकत्र केलेले असते.

ii) विश्वकोश हे ज्ञानसंग्रहाचे व ज्ञानप्रसाराचे एक मुख्य साधन मानले जाते.

iii) विश्वकोशातील माहिती संशोधनपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असल्याने ती विश्वासार्ह असते.

iv) विश्वकोशाचे सर्वसंग्राहक आणि विशिष्ट विषयावरचे असे दोन प्रकार पडतात. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, मराठी विश्वकोश, महाराष्ट्रीय ज्ञानकोश असे विश्वकोश हे सर्वसंग्राहक कोश होत. तर भारतीय संस्कृती कोश, व्यायाम कोश असे विशिष्ट विषयाला वाहून घेतलेले विश्वकोश हे विशिष्ट विषयपर कोशात मोडतात.

Previous Post Next Post