संकल्पना स्पष्ट करा नैसर्गिक वारसा

संकल्पना स्पष्ट करा नैसर्गिक वारसा

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा नैसर्गिक वारसा

 उत्तर 


i) सांस्कृतिक वारसा मानवनिर्मित असतो; तर नैसर्गिक वास्ता निसर्गाकडून मिळालेला असतो.

ii) निसर्गातील जैववैविध्याचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत समाविष्ट होतो.

iii) नैसर्गिक वारशात पुढील बाबींचा समावेश होतो - I) प्राणी II) वनस्पतीसृष्टी III) प्राणी व वनस्पती यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था IV) भूरचनात्मक वैशिष्ट्ये. 

iv) भारतात सर्वत्र आढळणारी अभयारण्ये, उद्याने, पर्वतरांगा, नदयांची खोरी, तलाव व धरणे हा आपल्याला मिळालेला नैसर्गिक वारसा आहे.

Previous Post Next Post