थोडक्यात टिपा लिहा विद्युत विलेपन

थोडक्यात टिपा लिहा विद्युत विलेपन

थोडक्यात टिपा लिहा विद्युत विलेपन (Electroplating)

उत्तर :

विद्युत अपघटनाद्वारे जास्त अभिक्रियाशील धातूवर त्याच्यापेक्षा कमी अभिक्रियाशील धातूचा थर दिला जातो. या प्रक्रियेला विद्युत विलेपन म्हणतात. उदा., चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने इत्यादी.


विद्युत_विलेपन

विद्युत विलेपन


Previous Post Next Post