हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या

हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या ?

उत्तर

 

सिंधू नदी प्रणाली आणि गंगा नदी प्रणाली या हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली होत.

 


Previous Post Next Post