भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते

भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते ?

उत्तर

 

भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते. 

 


Previous Post Next Post