भारतातील अतिपश्चिमेकडील व अतिपूर्वेकडील ठिकाणांतील वेळांतील फरक किती मिनिटांचा आहे

भारतातील अतिपश्चिमेकडील व अतिपूर्वेकडील ठिकाणांतील वेळांतील फरक किती मिनिटांचा आहे

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 भारतातील अतिपश्चिमेकडील व अतिपूर्वेकडील ठिकाणांतील वेळांतील फरक किती मिनिटांचा आहे ?

उत्तर

 

भारतातील अतिपश्चिमेकडील व अतिपूर्वेकडील ठिकाणांतील वेळांतील सुमारे १२० मिनिटांचा आहे.

 


Previous Post Next Post