ब्राझीलमधील अतिपश्चिमेकडील व अतिपूर्वेकडील ठिकाणांतील वेळांतील फरक किती मिनिटांचा आहे

ब्राझीलमधील अतिपश्चिमेकडील व अतिपूर्वेकडील ठिकाणांतील वेळांतील फरक किती मिनिटांचा आहे

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 ब्राझीलमधील अतिपश्चिमेकडील व अतिपूर्वेकडील ठिकाणांतील वेळांतील फरक किती मिनिटांचा आहे ?

उत्तर

 

ब्राझीलमधील अतिपश्चिमेकडील व अतिपूर्वेकडील ठिकाणांतील वेळांतील फरक सुमारे १६८ मिनिटांचा आहे.

 


Previous Post Next Post