टिपा लिहा अणू विद्युतनिर्मिती केंद्र

टिपा लिहा अणू विद्युतनिर्मिती केंद्र

 

प्रश्न 

टिपा लिहा अणू विद्युतनिर्मिती केंद्र


 उत्तर 

 

अणू विदयुतनिर्मिती केंद्रामध्ये युरेनियम अथवा प्लुटोनियमसारख्या अणूंच्या अणुकेंद्रकाचे विखंडन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी करतात. अणूतील ऊर्जेचे रूपांतर प्रथम औष्णिक ऊर्जेत होते. औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेच्या गतिज ऊर्जेत होते. वाफेच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर टर्बाइनच्या व जनित्राच्या गतिज ऊर्जेत आणि शेवटी जनित्राच्या गतिज  ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते.




Previous Post Next Post