टिपा लिहा लेक टॅपिंग

टिपा लिहा लेक टॅपिंग

 

प्रश्न 

टिपा लिहा लेक टॅपिंग


 उत्तर 

 

लेक टॅपिंग म्हणजेच सरोस्पर्श किंवा जलाशय छेद प्रक्रिया. या तंत्राच्या साहाय्याने पाण्याखालच्या जमिनीत भुयार खोदून त्या जलाशयाच्या तळाला छिद्रे पाडण्यात येतात. त्यात स्फोटके भरून उडवली जातात. यामुळे बोगदयातून पाण्याचा प्रवाह अधिक वेगाने वाहतो. हा वाढीव प्रवाह वीजनिर्मिती केंद्राकडे वळवला जातो. यामुळे अधिक क्षमतेने विद्युतनिर्मिती होते.





Previous Post Next Post