प्रश्न | व्याख्या लिहा निरपेक्ष अपवर्तनांक |
उत्तर | एखादया माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे निर्वात पोकळीमधील प्रकाशाच्या वेगाचे त्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असणारे गुणोत्तर होय. |