व्याख्या लिहा आपाती कोन व अपवर्ती कोन

व्याख्या लिहा आपाती कोन व अपवर्ती कोन

व्याख्या लिहा आपाती कोन व अपवर्ती कोन

उत्तर : 

आपाती किरणाने आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेशी केलेल्या कोनास आपाती कोन म्हणतात. 

अपवर्तित किरणाने आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेशी केलेल्या कोनास अपवर्ती कोन म्हणतात.

Previous Post Next Post