प्रश्न | टिपा लिहा प्रमाणवेळेची उपयोगिता |
उत्तर | i) एखादया देशाचा रेखावृत्तीय विस्तार अधिक असेल, तर देशाच्या पूर्व व पश्चिम भागांतील वेळेत फरक पडू शकतो. अशा वेळी त्या देशात प्रमाणवेळेचे महत्त्व अधिक असते. ii) सर्वसाधारणपणे, देशाच्या प्रमाणवेळेप्रमाणेच देशातील सर्व भागांतील स्थानिक वेळा निश्चित केल्या जातात. iii) प्रमाणवेळेचा वापर करून देशांतर्गत रेल्वे वाहतुकीच्या व हवाई वाहतुकीच्या वेळापत्रकांत सुसूत्रता आणता येते. iv) प्रमाणवेळेचा वापर करून देशातील विविध भागांतील बँका, शाळा व महाविदयालये, विविध बाजारपेठा, इस्पितळे इत्यादी ठिकाणच्या कामकाजात सुसूत्रता आणता येते. |