प्रश्न | टिपा लिहा भारतातील जलमार्ग |
उत्तर | i) भारतात नदया, कालवे, खाड्या, जलसाठे इत्यादींचा अंतर्गत जलवाहतुकीसाठी वापर केला जातो. ii) देशाचा मुख्य भूभाग आणि अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील बेटांदरम्यान वाहतुकीसाठीही जलमार्गांचा वापर केला जातो. iii) देशाच्या एकूण चाहतूक मार्गांत अंतर्गत जलमागांचा केवळ १ टक्का वाटा आहे. iv) देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे ९५ टक्के व्यापार सागरी मार्गे केला जातो. |