उपग्रह प्रक्षेपणासाठी एकाहून अधिक/अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे का फायदेशीर आहे

उपग्रह प्रक्षेपणासाठी एकाहून अधिक/अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे का फायदेशीर आहे

प्रश्न

 उपग्रह प्रक्षेपणासाठी एकाहून अधिक/अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे का फायदेशीर आहे ?

उत्तर

 

 

सुरुवातीचे उपग्रह प्रक्षेपक एकाच टप्प्याचे सलग असते. मात्र त्यामुळे त्यांचे वज़न व इंधनखर्च जास्त होत असे. मात्र आता एकाहून अधिक टप्पे असलेल्या प्रक्षेपकांच्या प्रवासादरम्यान जसजशी ठरावीक उंची व गती प्राप्त होत जाते, तसतसे ईंधनही संपत जाते. अशा इंधन संपलेल्या टाक्या प्रक्षेपकापासून विलग होत जातात व पृथ्वीवर पडतात. त्यामुळे प्रक्षेपकाचे पुढल्या टप्प्यात वजन कमी झाल्याने प्रक्षेपक अधिक वेगाने व तुलनेने कमी इंधन वापरून प्रवास करू शकतो. या फायदयामुळे आता बहुतेक सर्व प्रक्षेपक हे एकाहून अधिक टप्पे असणारे बनवले जातात.

Previous Post Next Post