प्रश्न | टिपा लिहा मार्को पोलो |
उत्तर | i) मार्को पोलो या जगप्रवाशाचा जन्म इ.स. १२५४ मध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला. ii) तेराव्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणारा पहिला तो युरोपियन होय. त्याने लिहिलेले प्रवासवर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा स्त्रोतग्रंथ ठरला. iii) आशियातील समाजजीवन, सांस्कृतिक जीवन, निसर्ग आणि व्यापार यांची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला. iv) भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही त्याने प्रवास केला. दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन, तेथील गूढविदया यांचेही वर्णन त्याने आपल्या पुस्तकात केले आहे. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय