प्रश्न | गॅस सिलिंडर गळती या आपत्तीसंबंधी आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन यांविषयी स्पष्टीकरण लिहा |
उत्तर | i) गॅस सिलिंडर गळतीसंबंधी आपत्तीपूर्व व्यवस्थापन : प्रथम घराच्या खिडक्या, दारे उघडू. गॅस एजन्सीमध्ये फोन करून त्यांच्या दुरुस्ती करणाऱ्या माणसाला लगेच पाचारण करू, घरात दिवे पेटवणार नाही. इलेक्ट्रिकल उपकरणे देखील बंद ठेवू. ii) गॅस सिलिंडर गळतीसंबंधी आपत्तीनंतरचे व्यवस्थापन : गॅस सिलिंडर गळतीने विषारी वायू पसरला गेला असेल, तर त्या घरातील व्यक्ती आणि पाळीव प्राणी यांना त्वरित घराबाहेर काढून सुरक्षित जागी घेऊन जाऊ. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय