गॅस सिलिंडर गळती या आपत्तीसंबंधी आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन यांविषयी स्पष्टीकरण लिहा

गॅस सिलिंडर गळती या आपत्तीसंबंधी आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन यांविषयी स्पष्टीकरण लिहा

प्रश्न 

गॅस सिलिंडर गळती या आपत्तीसंबंधी आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन यांविषयी स्पष्टीकरण लिहा

 उत्तर 

i) गॅस सिलिंडर गळतीसंबंधी आपत्तीपूर्व व्यवस्थापन :

प्रथम घराच्या खिडक्या, दारे उघडू. गॅस एजन्सीमध्ये फोन करून त्यांच्या दुरुस्ती करणाऱ्या माणसाला लगेच पाचारण करू, घरात दिवे पेटवणार नाही. इलेक्ट्रिकल उपकरणे देखील बंद ठेवू. 

ii) गॅस सिलिंडर गळतीसंबंधी आपत्तीनंतरचे व्यवस्थापन : 

गॅस सिलिंडर गळतीने विषारी वायू पसरला गेला असेल, तर त्या घरातील व्यक्ती आणि पाळीव प्राणी यांना त्वरित घराबाहेर काढून सुरक्षित जागी घेऊन जाऊ.

Previous Post Next Post