पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते

पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते

प्रश्न 

पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते

 उत्तर 

i) पर्यटन केंद्रांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो. 

ii) तेथील हस्तोदयोग व कुटीरोदयोग यांचा विकास होतो. त्या वस्तुंच्या खरेदी-विक्रीत वाढ होते तेथील खादयपदार्थ, तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात. तसेच पर्यटक तेथील आठवण म्हणून स्थानिक वसस्तु विकत घेतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारात वाढ होते. 

iii) प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बस, ऑटोरिक्षा, टॅक्सी यासारख्या वाहनांमुळे वाहतूक क्षेत्रातील लोकांना रोजगार मिळतो.

Previous Post Next Post