प्रश्न | पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते |
उत्तर | i) पर्यटन केंद्रांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो. ii) तेथील हस्तोदयोग व कुटीरोदयोग यांचा विकास होतो. त्या वस्तुंच्या खरेदी-विक्रीत वाढ होते तेथील खादयपदार्थ, तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात. तसेच पर्यटक तेथील आठवण म्हणून स्थानिक वसस्तु विकत घेतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारात वाढ होते. iii) प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बस, ऑटोरिक्षा, टॅक्सी यासारख्या वाहनांमुळे वाहतूक क्षेत्रातील लोकांना रोजगार मिळतो. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय