फरक स्पष्ट करा भारतीय प्रमाणवेळ आणि ब्राझीलची प्रमाणवेळ
फरक स्पष्ट करा भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ
उत्तर
भारतीय प्रमाणवेळ | ब्राझीलची प्रमाणवेळ |
1. भारतीय प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेच्या ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. 2. भारतीय प्रमाणवेळ ब्राझीलच्या प्रमाणवेळेच्या ८ तास ३० मिनिटे पुढे आहे. 3. भारतामध्ये एकच प्रमाणवेळ मानली जाते. 4. भारतातील अतिपश्चिमेकडील आणि अतिपूर्वेकडील रेखावृत्तांतील वेळांतील फरक सुमारे १२० मिनिटांचा आहे. | 2. ब्राझीलची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेच्या ८ तास ३० मिनिटे मागे आहे. 3. ब्राझीलमध्ये एकूण चार प्रमाणवेळा मानल्या जातात. 4. ब्राझीलमधील अतिपश्चिमेकडील आणि पूर्वेकडील रेखावृत्तांतील वेळांतील फरक सुमारे १६८ मिनिटांचा आहे. |