फरक स्पष्ट करा भारतातील नागरीकरण आणि ब्राझीलमधील नागरीकरण
फरक स्पष्ट करा भारतातील नागरीकरण व ब्राझीलमधील नागरीकरण
उत्तर
भारतातील नागरीकरण | ब्राझीलमधील नागरीकरण |
1. भारतात तुलनेने कमी नागरीकरण झाल्याचे आढळते. 2. २०११ च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण केवळ ३१.२ टक्के होते. 3. भारतातील उत्तर भागात तुलनेने कमी व दक्षिणेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याने आढळते. 4. गोवा हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. | 2. २०११ च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण सुमारे ८४.६ टक्के होते. 3. ब्राझीलमधील उत्तर भागात तुलनेने कमी व दक्षिणेकडील आणि आग्नेयेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याचे आढळते. 4. सावो पावलो हे ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. |