टिपा लिहा वर्गीकरणाचे फायदे

टिपा लिहा वर्गीकरणाचे फायदे

प्रश्न 

टिपा लिहा वर्गीकरणाचे फायदे


 उत्तर 

 

i) वर्गीकरण या पद्धतीने प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते.

ii) गटातील प्रातिनिधिक प्राण्यांचा अभ्यास केला, तरी त्या गटातील इतर प्राण्यांची माहिती देखील मिळवता येते. 

iii) उत्क्रांतीच्या दिशा आणि गती यांबद्दल माहिती मिळते. 

iv) प्राण्यांना अचूकपणे ओळखता येते. त्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजता येते. 

v) विविध प्राण्यांचे नेमके अधिवास, त्यांचे निसर्गातील नेमके स्थान इत्यादींची माहिती मिळते.

vi) निरनिराळ्या प्राणी-अनुकूलनांची सविस्तर माहिती मिळते.



Previous Post Next Post