भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे

भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे

भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

कारण 

i) भारताला समृद्ध असा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. 

ii) भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नदयांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. त्यामुळे देश-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. 

iii) पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतात चालना दिली जात आहे. म्हणून भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.


Previous Post Next Post