10 cm नाभीय अंतराच्या एका भिंगासमोर एक वस्तू ठेवली आहे. पुढील बाबतींत प्रतिमेचे स्वरूप लिहा

10 cm नाभीय अंतराच्या एका भिंगासमोर एक वस्तू ठेवली आहे. पुढील बाबतींत प्रतिमेचे स्वरूप लिहा

+10 cm नाभीय अंतराच्या एका भिंगासमोर एक वस्तू ठेवली आहे. पुढील बाबतींत प्रतिमेचे स्वरूप लिहा :

i) वस्तूचे भिंगापासूनचे अंतर 25 cm 

ii) वस्तूचे भिंगापासूनचे अंतर 5 cm. 

उत्तर : 

दिलेल्या भिंगाचे नाभीय अंतर धन आहे. त्यामुळे ते भिंग बहिर्गोल असले पाहिजे. या भिंगाचे नाभीय अंतर + 10cm आहे. 

i) भिंगासमोर 25 cm अंतरावर वस्तू ठेवल्यास तिची प्रतिमा वास्तव, उलट व वस्तूपेक्षा लहान असेल. 

ii) भिंगासमोर 5 cm अंतरावर वस्तू ठेवल्यास तिची प्रतिमा आभासी, सुलट व वस्तूपेक्षा मोठी असेल.

Previous Post Next Post