ऑक्सिडक (Oxidant) म्हणजे काय ? उदाहरणासहित स्पष्ट करा.

ऑक्सिडक (Oxidant) म्हणजे काय ? उदाहरणासहित स्पष्ट करा.

प्रश्न

 ऑक्सिडक (Oxidant) म्हणजे काय ? उदाहरणासहित स्पष्ट करा.

उत्तर

जो रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देऊन ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतो, त्याला ऑक्सिडक (Oxidant) म्हणतात. 

i) कार्बनच्या ज्वलनात ऑक्सिजन हा ऑक्सिडक आहे. 

ii) एथिल आल्कोहोलच्या ऑक्सिडीकरणात पोटॅशिअम डायक्रोमेट ऑक्सिडक म्हणून वापरला आहे. 

iii) पाण्याच्या संपर्कात क्लोरीन नवजात ऑक्सिजन उपलब्ध होतो, म्हणून क्लोरीनसुद्धा ऑक्सिडक आहे.

Previous Post Next Post