ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणजे काय

ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणजे काय

प्रश्न

 ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणजे काय ?

उत्तर

 

 

ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते, अशा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात.

Previous Post Next Post