उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले

उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले

प्रश्न

 उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले.

उत्तर

 

 

i) उत्क्रांतीच्या पुराव्यात काही जोडणारे दुवे सापडलेले आहेत. 
ii) यापैकी 'लंगफिश' हा मत्स्य असला, तरी त्याचे श्वसन फुप्फुसाद्वारे होते. 
iii) लंगफिश हा मत्स्य आणि उभयचर यातील जोडणारा दुवा आहे. 
iv) त्यांमुळे उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असे खात्रीने म्हणता येते.




Previous Post Next Post