जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत

जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत

प्रश्न

 जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत ?

उत्तर

 

 

जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर पुढील आव्हाने आहेत -

i) लष्करी राजवटींचा फार मोठा धोका जगभरातील लोकशाही देशांसमोर आहे.

ii) लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणाऱ्या खऱ्या लोकशाहीचा प्रसार करणे.

iii) केवळ राजकीय लोकशाही नव्हे, तर खऱ्या लोकशाहीची अंमलबजावणी करणे.

iv) लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजवणे,

Previous Post Next Post