किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम लिहा.

किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम लिहा.

प्रश्न

 किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम लिहा. 

उत्तर

i) एक्स-रे च्या उच्च प्रारणांमुळे कॅन्सरकारी अल्सरांची निर्मिती. 

ii) शरीरातील ऊतींचा नाश. 

iii) जनुकीय बदल होणे. 

iv) दृष्टीवर हानिकारक परिणाम होणे. 

Previous Post Next Post