प्रश्न | भारताच्या शहरी/नागरी लोकसंख्येवर टीप लिहा |
उत्तर
| i) भारतातील उत्तरेकडील व ईशान्येकडील राज्यांच्या तुलनेत मध्यभागातील व दक्षिणेकडील राज्यांत शहरी लोकसंख्या तुलनेने अधिक आढळते. ii) भारतातील उत्तरेकडील उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब इत्यादी राज्यांत व ईशान्येकडील मेघालय, असम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर इत्यादी राज्यांत शहरी लोकसंख्येचे प्रमाण ० ते ४० टक्के आहे. iii) भारतातील उत्तरेकडील चंदीगढ आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (NCT) या केंद्रशासित प्रदेशांत शहरी लोकसंख्येचे प्रमाण ८१ ते १०० टक्के आहे. iv) भारतातील मध्य भागातील गुजरात राज्यात शहरी लोकसंख्येचे प्रमाण ४१ ते ८० टक्के आहे. v) भारतातील मध्य भागातील दमण व दीव आणि दादरा व नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशांत शहरी लोकसंख्येचे प्रमाण ४१ ते ८० टक्के आहे. vi) भारतातील दक्षिणेकडील महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू या राज्यांत आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात शहरी लोकसंख्येचे प्रमाण ४१ ते ८०० टक्के आहे. vii) भारताच्या लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात शहरी लोकसंख्येचे प्रमाण ६१ ते ८० टक्के आणि अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशात शहरी लोकसंख्येचे प्रमाण २१ ते ४० टक्के आहे. viii) भारतातील शहरी लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय