फरक स्पष्ट करा ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन
फरक स्पष्ट करा ऑक्सिश्वसन व विनॉक्सिश्वसन
उत्तर
ऑक्सिश्वसन | विनॉक्सिश्वसन |
1. ऑक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. 2. ऑक्सिश्वसन केंद्रक आणि पेशीद्रव्य अशा दोन ठिकाणी होते. 3. ऑक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि H2O निर्माण होते. 4. ऑक्सिश्वसनात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. | 1. विनॉक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसते. 2. विनॉक्सिश्वसन केवळ पेशीद्रव्यात होते. 3. विनॉक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवट CO2 आणि C2H5OH निर्माण होते. 4. विनॉक्सिश्वसनात कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. |