स्वच्छ तंत्रज्ञान म्हणजे काय ?

स्वच्छ तंत्रज्ञान म्हणजे काय ?

प्रश्न

 स्वच्छ तंत्रज्ञान म्हणजे काय ?

उत्तर

 

 

सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने विविध प्रकारचे प्रदूषण नियंत्रणाखाली आणणे, म्हणजे स्वच्छ तंत्रज्ञान होय. असे सूक्ष्मजीव मानवनिर्मित रसायनांचे विघटन करू शकतात.

Previous Post Next Post