व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे का म्हटले जाते

व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे का म्हटले जाते

प्रश्न

 व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे का म्हटले जाते ?

उत्तर

 

 

व्हॉल्टेअरच्या मते, इतिहासलेखनासाठी -

i) वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. 

ii) तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे.

iii) या त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा नवीन विचार पुढे आला. म्हणून व्हॉल्टेअर याला 'आधुनिक इतिहासलेखनाचे जनक' असे म्हटले जाते.

 

Previous Post Next Post