क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात

क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात

प्रश्न

 क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात.

उत्तर

 

 

i) क्रेब चक्र म्हणजेच ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र हे सर हेन्झ क्रेब या शास्त्रज्ञांनी शोधून काढले होते. 

ii) अँसेटिल-को-एन्झाइम- A चे रेणू ऑक्झॅलोअँसेटिक आम्ल या रेणूबरोबर विकरांच्या साहाय्याने रासायनिक क्रिया करतात. 

iii) त्यामुळे हे चक्र सुरू होते. ऑक्झॅलोअँसेटिक आम्ल या रेणूपासून या चक्रातील पहिला रेणू तयार होतो. 

iv) हा पहिला रेणू सायट्रिक आम्ल हा असतो. म्हणून क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात.


Previous Post Next Post