विदयुतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय

विदयुतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय

 

प्रश्न

 विदयुतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय ?

उत्तर

 

 

ज्या प्रक्रियेमध्ये वाहकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विदयुतधारा प्रवर्तित होते, त्या प्रक्रियेला विदयुतचुंबकीय प्रवर्तन म्हणतात. वाहक चुंबकीय क्षेत्रात फिरत असेल अथवा वाहक स्थिर राहून त्याच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत असेल, तर वाहकात विदयुतधारा निर्माण होते (म्हणजेच प्रवर्तित होते).

Previous Post Next Post