फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम लिहा

फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम लिहा

प्रश्न

 फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम लिहा. 

उत्तर

 

 

फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम : कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की, कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते.

Previous Post Next Post