घराच्या भोवताली रिकामी जागा आहे, तिचा सदपयोग करायचा आहे.

घराच्या भोवताली रिकामी जागा आहे, तिचा सदपयोग करायचा आहे.

प्रश्न

 घराच्या भोवताली रिकामी जागा आहे, तिचा सदपयोग करायचा आहे.

उत्तर

घराच्या भोवताली असलेल्या रिकाम्या जागेचा उपयोग छोटीशी बाग बनवण्यासाठी करता येईल. त्यासाठी माती आणून तेथे रोपे लावता येतील. रोपांची नर्सरी सुरू करता येईल. तसेच छोटे मैदान बनवता येईल. बॅडमिंटनसारख्या खेळासाठी जाळी लावता येईल. या जागेची स्वच्छता राखली पाहिजे हे लक्षात ठेवून तेथे कचरा फेकायला निर्बंध करता येईल.

Previous Post Next Post