तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला आहे.

तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला आहे.

प्रश्न

 तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला आहे.

उत्तर

सतत सेल्फी काढण्याच्या सवयीला दूर ठेवणे जरुरीचे आहे. जो अशा सवयीत अडकतो तो केवळ स्वतःचाच विचार करीत असतो. त्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचे भान नसते. यासाठी त्याची सेल्फी काढायची सवय दूर करण्याचा प्रयत्न करू. यासाठी त्याच्या या प्रवृत्तीचे कारण काय ते शोधून काढू. त्याचे मन इतर गोष्टींकडे वळेल याचा प्रयत्न करू.

Previous Post Next Post