क्षरण म्हणजे काय ?

क्षरण म्हणजे काय ?

प्रश्न

 क्षरण म्हणजे काय ?

उत्तर

 

 

परिसरातील पदार्थामुळे किंवा वातावरणातील घटकांमुळे (हवेतील आर्द्रतेमुळे) धातूचे ऑक्सिडीकरण व पर्यायाने त्याची झीज होते, त्यास क्षरण म्हणतात. 

लोखंडावर आर्द्रतेचा परिणाम होऊन त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो, यालाच गंज असे म्हणतात. याचे रासायनिक सूत्र Fe2O3.xH2O हे आहे.

Previous Post Next Post