फरक स्पष्ट करा संयोग अभिक्रिया व अपघटन अभिक्रिया
संयोग अभिक्रिया | अपघटन अभिक्रिया |
i) संयोग अभिक्रियेत दोन किंवा जास्त अभिक्रियाकारके भाग घेतात. ii) संयोग अभिक्रियेत एकच उत्पादित तयार होते. | i) अपघटन अभिक्रियेत फक्त एकच अभिक्रियाकारक भाग घेतो. ii) अपघटन अभिक्रियेत, दोन किंवा अधिक उत्पादिते तयार होतात |