क्षपणक म्हणजे काय ? उदाहरण दया

क्षपणक म्हणजे काय ? उदाहरण दया

प्रश्न

 क्षपणक म्हणजे काय ? उदाहरण दया. 

उत्तर

 

 

जो पदार्थ क्षपण घडवून आणतो त्या पदार्थाला क्षपणक म्हणतात. मीथेन वायू कार्बनपासून तयार होताना हायड्रोजन क्षपणक म्हणून कार्य करतो.

Previous Post Next Post