क्षपण क्रिया म्हणजे काय

क्षपण क्रिया म्हणजे काय

 

प्रश्न

 क्षपण क्रिया म्हणजे काय ?

उत्तर

 

 

ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक हायड्रोजन प्राप्त करतात किंवा त्यातून ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते, अशा अभिक्रियांना क्षपण क्रिया म्हणतात. 


Previous Post Next Post