वर्तमानपत्रांची उद्दिष्टे स्पष्ट करा

वर्तमानपत्रांची उद्दिष्टे स्पष्ट करा

प्रश्न

  वर्तमानपत्रांची उद्दिष्टे स्पष्ट करा.

उत्तर

 

 

वर्तमानपत्रांची पुढील प्रमुख उद्दिष्टे असतात -

i) स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणे. देशाचा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सांगणे.

ii) लोकशिक्षण आणि लोकजागृती करून लोकशाहीला बळकट करणे.

iii) समाजातील अयोग्य घटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे.


Previous Post Next Post