लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा

लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा

प्रश्न

 लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. 

उत्तर

 

 

लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी इतिहासलेखन कसे करावे, याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते - 

i) इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी.

ii) इतिहासलेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते.

iii) जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दयायला हवा.


Previous Post Next Post