चेन्नई व उर्वरित भारत यांच्या पर्जन्याच्या काळामध्ये कोणता फरक आढळतो? का ?

चेन्नई व उर्वरित भारत यांच्या पर्जन्याच्या काळामध्ये कोणता फरक आढळतो? का ?

प्रश्न

 चेन्नई व उर्वरित भारत यांच्या पर्जन्याच्या काळामध्ये कोणता फरक आढळतो? का ?

उत्तर

i) भारतातील बहुतांश भागात सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो.

ii) चेन्नईत सर्वसाधारणपणे मे ते डिसेंबर या सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो.

iii) भारताच्या दक्षिणेकडील भागात नैऋत्य मोसमी वारे व ईशान्य मोसमी वारे या दोन्ही वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. 

iv) मान्सून परतीच्या पावसामुळे उर्वरित भारताच्या तुलनेत चेन्नईत सर्वसाधारणपणे मे ते डिसेंबर या सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो.

Previous Post Next Post